Snack's 1967

तिची नि माजी खरच मैत्रे होती. . .

तिची नि माजी खरच मैत्रे होती
पण लोक त्याला लफडा समजयाचे
ती अन मी भेटलो की
खुप खुप भोलायाचो
अगदी तासन तास
पण लोक त्याला लफडा समजयाचे
कधी कधी खुप खुप भंदायाचो
अन राग अन रुसवा धरयाचो
पण लोक त्याला लफडा समजयाचे
आमच्या मैत्रित होत् निस्वार्थी प्रेम
आपुल्की आणि जिव्हाला
पण लोक त्याला लफडा समजयाचे
आज ती तिच्या घरी सुखी आहे
म्हणुन मी तिला भेटत नाही
अन तीही मज़शी बोलत नाही
कारन आमच्या मैत्रिलाच
लोक त्याला लफडा समजतात