Lamborghini Huracán LP 610-4 t

बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.

साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही.

बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय.. काहीच कळत नाहीय.

****

नवरा क्रमांक एक : बायको आणि माफियातला फरक काय?

नवरा क्रमांक दोन : माफिया एक तर दागिने मागतात. नाहीतर जीवाचे हालहाल करायचे असतात. आणि बायकोला दोन्ही हवं असतं.