Disneyland 1972 Love the old s

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?


पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... "पुरे झाकी तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ..."थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको ... "ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको ... "केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर फाडून टाकेन ." hey ekdum best ahe..
अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको ... "नुसत्या पुड्या सोडु नका."